अविभाज्य सत्ता प्रकार म्हणजे काय?www.marathihelp.com

ज्या ठिकाणी कोणत्याही वतनदार व्यक्तिशः जमीन कसत होते आणि पर गाना आणि कुलकर्णी वतन जमीन त्यांच्या ताब्यात असेल तर कब्जे हक्काची रक्कम वसूल आकारणीच्या सहा किंवा बारा पट वसूल करण्यात आली आणि अशी जमीन त्यांना नवीन अविभाज्य शर्त वर प्रदान करण्यात आली.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 16:16 ( 1 year ago) 5 Answer 6630 +22