अश्मयुग आचे किती कालखंड पडतात?www.marathihelp.com

ज्या काळातल्या हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला आपण अश्मयुग असे म्हणतो. अश्म म्हणजे दगड हे आपण या आधी शिकलो आहोत. हत्यारांचा आकार व प्रकार यावरून अश्मयुगाच्या काळाचे तीन खंड पडतात. ते असे आहेत: पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 12:37 ( 1 year ago) 5 Answer 126071 +22