आंतरराष्ट्रीय नाणेनिधी चे सुरुवातीचे सदस्य किती आहेत?www.marathihelp.com

स. १९४४ मध्ये एक परिषद बोलाविण्यात आली. या परिषदेला ४४ देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर परिषदेत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (इंटरनॅशनल मॉनेटरी फंड) व आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण व विकास बँक (जागतिक बँक) स्थापण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 16:22 ( 1 year ago) 5 Answer 107305 +22