आग्नेय आशियात भारतीय संस्कृतीचा प्रसार कसा झाला?www.marathihelp.com

भारतीय संस्कृती आणि धर्माचा प्रसार झाला सुमारे 1800 वर्षांपूर्वी प्राचीन भारतातील रहिवाशांनी सागरी मार्गाने व्यापारानिमित्त अग्नेयअशियात प्रवेश केला. आणि भारतातील बौद्ध धर्म आणि हिंदू धर्मातील शैव-वैष्णव हे पंत देखील या व्यापाऱ्यांसोबत अग्नी आशियातील अनेक देशांमध्ये पोहोचले.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 16:32 ( 1 year ago) 5 Answer 53238 +22