आग्नेय आशियामध्ये किती देश आहेत?www.marathihelp.com

इंडोचीन किंवा महाद्वीप आग्नेय आशियामध्ये कंबोडिया, लाओस, म्यानमार, द्वीपकल्पीय मलेशिया, थायलंड व व्हियेतनाम हे देश आहेत तर सागरी आग्नेय आशियामध्ये मलेशियाचा उर्वरित भाग, इंडोनेशिया, सिंगापूर, फिलिपिन्स, ब्रुनेई व पूर्व तिमोर हे देश आहेत.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 16:35 ( 1 year ago) 5 Answer 65593 +22