आग्र्याहून पळून जाण्यासाठी शिवाजीने कोणती रणनीती वापरली?www.marathihelp.com

मार्च २ १६६० ला किल्ल्यास सिद्दी जौहरचा वेढा पडला. छत्रपती शिवाजी महाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकून पडले होते. गुप्तहेरांनी शोधून काढलेल्या मार्गाने ते ६०० माणसांसकट पन्हाळयावरून विशाळगडाकडे निसटले. बरोबर शिवा काशीद (प्रति शिवाजी) व बाजीप्रभू देशपांडे होते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 16:25 ( 1 year ago) 5 Answer 53012 +22