आदिवासी लोकसंख्या किती आहे?www.marathihelp.com

२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची एकूण लोकसंख्या ११ कोटी २३ लाख इतकी असून त्यापैकी आदिवासी जमातींची संख्या १ कोटी ५ लक्ष इतकी आहे. ही राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या ९.३५% इतकी आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 17:03 ( 1 year ago) 5 Answer 54393 +22