आनुवंशिक गुणधर्म म्हणजे काय?www.marathihelp.com

प्रत्येक रंगसूत्र खास अशा अनेक गुणसूत्रांचे मिळून बनलेले असते. त्या गुणसूत्रांमुळे (म्हणजेच जीन किंवा जनुक) त्या त्या माणसाचे गुणधर्म, प्रतिकारशक्ती, रंगरूप, उंची, स्वभाव आनुवंशिक आजार, इत्यादी गोष्टी ब-याच प्रमाणात निश्चित होतात. अशा प्रकारे संततीला आपल्या आईवडिलांकडून एक प्रकारचा 'ठेवा' मिळत असतो.

solved 5
धार्मिक Wednesday 15th Mar 2023 : 09:49 ( 1 year ago) 5 Answer 41470 +22