आपण एक मोबाईल नंबर दोन बँक खात्यांशी लिंक करू शकतो का?www.marathihelp.com

तुमचं खातं बँकेच्या ज्या शाखेमध्ये आहे, तिथे जाऊन मोबाइल नंबर बदलण्याकरिताचा फॉर्म तुम्हाला भरावा लागेल. त्यासोबत तुम्हाला तुमच्या पासबुकची आणि आधार कार्डची प्रतही द्यावी लागेल. त्यानंतर बँक त्यांच्याकडे नोंदणीकृत असलेला तुमच्या खात्याशी संलग्न मोबाइल नंबर बदलून देईल.

solved 5
बैंकिंग Wednesday 15th Mar 2023 : 15:59 ( 1 year ago) 5 Answer 52356 +22