आपण जैवविविधतेचे संरक्षण का केले पाहिजे?www.marathihelp.com

जैविक विविधता महत्त्वाचा विषय असून त्याबाबत सतर्कता बाळगावी, त्याचे संरक्षण, संवर्धन करणे आवश्यक आहे. डांगी प्रजातीवर अभ्यास करून ती जात टिकविण्यासाठी अभ्यास करून नवीन तंत्रज्ञानचा उपयोग करून कार्य केल्यास पिढ्यानपिढ्या या डांगी जाती टिकून राहतील. त्यासाठी प्रयोगशाळेत त्यांचे जीन्स जतन करून ठेवणे आवश्यक आहे

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:36 ( 1 year ago) 5 Answer 36306 +22