आपण पृथ्वीचे रक्षण का करावे?www.marathihelp.com

पर्यावरण पृथ्वीवरील सजीवांच्या पालन पोषणांसाठी पृथ्वीनं दिलेली अमूल्य भेट आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती आज सजीवांच्या कल्याणाबरोबरच पृथ्वीच्या सुरक्षेसाठी अति आवश्यक आहे. आज पृथ्वीची जी काही स्थिती आहे ती मानवामुळं आणि पृथ्वीला पुन्हा तिच्या पुर्वीच्या रुपात आणण्यासाठी मानवचं प्रयत्न करू शकतो

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:55 ( 1 year ago) 5 Answer 95205 +22