आपण सेंद्रिय शेती का करावी?www.marathihelp.com

हवा, माती, धान्याची रोपे, पशू, पक्षी, मनुष्यप्राणी व निसर्गचक्र यांचे आरोग्य वाढविणे हा सेंद्रिय शेतीचा उद्देश आहे. सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढून मानवाचे आरोग्य वाढते.

solved 5
कृषि Monday 20th Mar 2023 : 13:54 ( 1 year ago) 5 Answer 113650 +22