आपत्ती व्यवस्थापनात शमन म्हणजे काय?www.marathihelp.com

प्रस्तावना : आपत्तींचा प्रभाव कमी करून जीवित व मालमत्तेचे नुकसान कमी करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे शमन होय. याची दुसरी व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल : “शमन म्हणजे नैसर्गिक आपत्तींमुळे होणार्‍या नुकसानीची तीव्रता कमी करणे किंवा त्याचे हानिकारक परिणाम कमी करणे”

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 15:08 ( 1 year ago) 5 Answer 82693 +22