आपला स्वातंत्र्यदिन कोणता?www.marathihelp.com

भारताला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळालं. १५ ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आहे. यावर्षी स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. याच निमित्ताने स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:01 ( 1 year ago) 5 Answer 98215 +22