आम्ल आम्लारी म्हणजे काय?www.marathihelp.com

या अभिक्रियेमध्ये हायड्रोजन आयन H+ व OH- हायड्रॉक्साइड आयनांचा एकमेव स्त्रोत म्हणजे “पाण्याचे विचरण” होय. त्यामुळेच या आभिक्रीयेला उदासिनीकरण अभिक्रिया असे म्हणतात. निळा लिटमस तांबडा करणाऱ्या पदार्थांना 'आम्ल' असे म्हणतात. तांबडा लिटमस निळा करणाऱ्या पदार्थांना आम्लारी असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 09:39 ( 1 year ago) 5 Answer 120904 +22