आर्थिक अभिवृद्धी म्हणजे काय *?www.marathihelp.com

देशाच्या प्रगतीचे मोजमाप करण्यासाठी आर्थिक वृद्धी व आर्थिक विकास विचारात घेतले जातात. आर्थिक वृद्धी – देशातील एकूण वस्तू व सेवांच्या उत्पादनात वाढ होणे म्हणजे आर्थिक वृद्धी होय. आर्थिक वृद्धी ही संख्यात्मक संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पन्न सतत वाढत गेले तर त्याला आर्थिक वृद्धी म्हणता येते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:13 ( 1 year ago) 5 Answer 93068 +22