आर्थिक आंतरराष्ट्रीय बाजार म्हणजे काय?www.marathihelp.com

आंतरराष्ट्रीय व्यापार : वस्तू आणि सेवा ह्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारी आयातनिर्यात. सेवांमध्ये वाहतूक, विमा, बँकव्यवसाय, प्रवाशांनी केलेला खर्च ह्यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो. वस्तूंच्या व्यापाराचा निर्देश 'दृश्य व्यापार' व सेवांच्या व्यापाराचा निर्देश 'अदृश्य व्यापार' म्हणूनही केला जातो.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 09:35 ( 1 year ago) 5 Answer 135513 +22