आर्थिक विकासाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?www.marathihelp.com

खेळते भांडवल आल्याने होणाऱ्या विकासाला आर्थिक विकास म्हणतात. यासाठी खुली व स्पर्धात्मक अर्थव्यवस्था अपेक्षित असते. आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीसोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमघ्ये प्रगतिशील स्वरूपाचे बदल घडून येणे होय. आर्थिक विकासाला गुणात्मक बाजू असते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:52 ( 1 year ago) 5 Answer 26436 +22