आर्थिक विकासाचे संकेतक काय आहेत?www.marathihelp.com

आर्थिक विकासाचा निर्देशक यात राष्ट्रीय उत्पादन, उत्पन्न, दरडोई उत्पन्न, संपत्तीची समानता, दारिद्रय़ाचा स्तर. सामाजिक विकासाचे निर्देशक शिक्षण, आरोग्य, लोकसंख्या वाढीचा दर, लिंगविषयक विकास.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:22 ( 1 year ago) 5 Answer 99038 +22