आर्थिक व्यवस्था कशी कार्य करते?www.marathihelp.com

अर्थव्यवस्थेची कार्ये
(१) कोणत्या वस्तूंचे किती उत्पादन करावयाचे, ह्याचा निर्णय घेणे; उपलब्ध साधनसामग्रीचा उत्पादनकार्यात योग्य वापर करणे म्हणजेच उत्पादनसाधनांचा अपव्यय टाळणे, तसेच उत्पादनाचा व्याप उपभोगाशी संतुलित करणे. (२) उत्पादन-खर्चात जास्तीत जास्त काटकसर करता येईल, अशा पद्धतीने उत्पादन-घटकांचे संघटन करणे.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 14:56 ( 1 year ago) 5 Answer 63174 +22