आर्थिक स्वरूप काय आहे?www.marathihelp.com

अर्थव्यवस्थेचे स्वरूप
साधने व साध्ये ह्यांत योग्य प्रकारचा मेळ घालण्याचे कार्य जमावे म्हणून आर्थिक व्यवस्था निर्माण होते. समाजास आवश्यक असलेल्या संपत्तीचे उत्पादन करणे व तिचे समाजातील घटकांत सुयोग्य वाटप करणे, ही कोणत्याही अर्थव्यवस्थेची प्रधान व मूलभूत कार्ये होय

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:42 ( 1 year ago) 5 Answer 116452 +22