आर्य आक्रमणाचा सिद्धांत कोणी मांडला?www.marathihelp.com

'भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण' खात्यात 'मुख्य निदेशक' म्हणून पूर्वी काम केलेल्या मोर्टिमर व्हीलर यांनी साधारणपणे इसवी सनाच्या विसाव्या शतकाच्या मध्यात प्रथमच आर्यांच्या 'आक्रमणाचा' सिद्धांत मांडला.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 12:16 ( 1 year ago) 5 Answer 111663 +22