आशियातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे?www.marathihelp.com

गोबी वाळवंट हे आशिया खंडातील सर्वांत मोठे व जगातील पाचव्या क्रमांकाचे वाळवंट आहे. हे वाळवंट चीनच्या उत्तर व वायव्य भागात व मंगोलियाच्या दक्षिण भागात सुमारे १२.९५ लाख चौरस किमी इतक्या क्षेत्रफळाच्या भूभागावर पसरले आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 16:22 ( 1 year ago) 5 Answer 131748 +22