आसियानमध्ये किती देश आहेत?www.marathihelp.com

आसियान ही अग्नेय आशियातील 10 देशांची संघटना आहे. यात ब्रुनेइ, म्यानमार, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, फिलीपाइन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम हे देश येतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:43 ( 1 year ago) 5 Answer 101991 +22