इंग्रजी मध्ये भूकंप म्हणजे काय?www.marathihelp.com

एक नैसर्गिक पर्यावरणीय आपत्ती. पृथ्वीच्या कवचात कोणत्याही कारणाने क्षोभ निर्माण होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाला अचानक व जाणवण्याइतक्या बसलेल्या धक्क्याला भूकंप म्हणतात.

solved 5
भौगोलिक Thursday 23rd Mar 2023 : 11:07 ( 1 year ago) 5 Answer 137433 +22