इंग्रजीमध्ये शिक्षणाचे महत्त्व काय आहे?www.marathihelp.com

व इंग्रजी भाषा शिकणे काळाची गरज झाली आहे. कारण ही जगातील बहुतांश अज्ञान हे मूळ इंग्रजीत लिहिलेल्या गेले आहे किंवा इंग्रजीत भाषांतर केल्या गेलेले आहे. इंग्रजी ही ज्ञानभाषा बनलेली असल्यामुळे इंग्रजी शिकणे ही काळाची गरज बनली आहे. भारतीय परिस्थिती लक्षात घेता ९०% पेक्षा जास्त लोकांची इंग्रजी मातृभाषा नाही.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 14th Mar 2023 : 15:11 ( 1 year ago) 5 Answer 33033 +22