इक्विटी शेअर म्हणजे काय?www.marathihelp.com

इक्विटी शेअर लाच सम हक्क भाग असे म्हणतात. जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या कंपनीचे सम हक्क भाग विकत घेतले असतील तर ती त्या कंपनीची मालक असते . सम हक्क भाग धारकास कंपनीचे मालक म्हणतात.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 09:24 ( 1 year ago) 5 Answer 120466 +22