इतिहास जाणून घेण्यासाठी कोणती साधने आहेत?www.marathihelp.com

इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असतो या पुराव्यांना इतिहासाची साधने असे म्हणतात. साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करता येते. त्याचप्रमाणे इतिहासात साधनांचे मुल्यमापन देखील केले जाते. ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो.

solved 5
ऐतिहासिक Tuesday 14th Mar 2023 : 12:31 ( 1 year ago) 5 Answer 28081 +22