इतिहासलेखन वर्ग 7 म्हणजे काय?www.marathihelp.com


इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे संशोधन करून ,भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची चिकित्सापूर्वक मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला " इतिहासलेखन " असे म्हणतात.

solved 5
ऐतिहासिक Thursday 16th Mar 2023 : 08:50 ( 1 year ago) 5 Answer 55414 +22