ईव्हीएसमध्ये ऊर्जा काय आहे?www.marathihelp.com

ऊर्जा म्हणजे कोणताही भौतिक बदल घडविण्याची अथवा कार्य करण्याची क्षमता होय. ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता. ऊर्जा निर्मितीसाठी इंधन आवश्यक असते. ऊर्जा ही सदैव स्थिर असते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:24 ( 1 year ago) 5 Answer 80877 +22