उंटांची सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या देशात आहे?www.marathihelp.com

उंटांचा देश
सुदान व सोमालिया यांचा अपवाद वगळता केनियामध्ये जगातील सर्वाधिक उंट आहेत. केनियन सरकारच्या आकडेवारीनुसार मर्साबितमध्ये किमान 2 लाख 24 हजार उंट आहे. म्हणजे जवळपास माणसांऐवढीच तिथल्या उंटांची लोकसंख्या आहे

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:41 ( 1 year ago) 5 Answer 97221 +22