उदाहरणासह बाजार पुरवठा म्हणजे काय?www.marathihelp.com

विशिष्ट वेळी व वेगवेगळ्या किंमतीना बाजारातील सर्व विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेल्या वस्तूंच्या नगसंख्यांची एकूण बेरीज दाखवणारा तक्ता म्हणजेच बाजार पुरवठा पत्रक होय .

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:57 ( 1 year ago) 5 Answer 100023 +22