उद्योजकतेचे उद्दिष्ट काय आहे?www.marathihelp.com

शक्य तितका नफा मिळवणे हे उद्योजकाचे उद्दिष्ट असते.
वास्तविक पणे उद्द्योग करणे हे मोठ्या जोखिमेचे व आयोजनाचे व सुद्यतेने केले जाणारे कार्य आहे. फ्रॅंक एच नाईट असे म्हणतात कि ,” जी व्यक्ती जोखीम व अनिश्चततेच्या परिस्थितीत निर्णय घेते ती व्यक्ती म्हणजे उद्द्योजक आहे.” खरे पहिले तर हे अगदीच योग्य आहे

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 13:32 ( 1 year ago) 5 Answer 126788 +22