उद्रेकाच्या स्वरूपानुसार ज्वालामुखी चे किती प्रकार केले जातात?www.marathihelp.com

पदार्थ बाहेर फेकले जातात. पृथ्वीच्या अंतर्गत भागात असणाऱ्या शिलारसास भूपृष्ठावर आल्यावर लाव्हारस म्हणतात. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या स्वरूपानुसार त्याचे दोन प्रकार पडतात. केंद्रीय व भेगीय ज्वालामुखी.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:07 ( 1 year ago) 5 Answer 72978 +22