उर्जा साधने कशासाठी वापरली जातात?www.marathihelp.com

घरगुती वापरासाठी किंवा औद्योगिक कारणांसाठी लागणारी ऊर्जा ( उष्णता, प्रकाश किंवा वीज ) मिळविण्यासाठी जे पदार्थ अथवा वस्तू वापरल्या जातात, त्यांना ऊर्जा संसाधने म्हणतात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 12:11 ( 1 year ago) 5 Answer 59902 +22