उष्णकटिबंधीय म्हणजे काय?www.marathihelp.com

उष्ण कटिबंध' हा पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या बाजूचा भाग आहे जो उत्तरेस कर्कवृत्त आणि दक्षिणेस मकरवृत्ताने बंधित आहे. हा भाग अंदाजे '२३.५° उत्तरअक्षांश' आणि '२३.५° दक्षिणअक्षांश' यांमध्ये सामावला आहे. सूर्य या भागात वर्षात एकदातरी डोक्यावर येतो. उष्ण कटिबंधीय प्रदेश साधारणत: गरम, दमट आणि दाट झाडी यामुळे ओळखू येतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:56 ( 1 year ago) 5 Answer 115079 +22