उसासाठी कोणते खत चांगले आहे?www.marathihelp.com

ऊस पिकासाठी लागणीपासून मोठ्या बांधणीपर्यंत खतांची आवश्यकता असते. या रासायनिक खतानमधूनच नत्र , स्फुरद व पालाश या मुख्यअन्नद्रव्या बरोबरच दुय्यम ( CA, MG & S ) व सूक्ष्म अन्नद्रवे ( वेळेत पुरविली गेली पाहिजेत. ऊसाची उत्तम उगवण आणि चांगल्या मुळ्या फुटण्यासाठी स्फुरद आणि पालाशची गरज असते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:08 ( 1 year ago) 5 Answer 89673 +22