ऊर्जा साधनांचा वापर काळजीपूर्वक करणे का गरजेचे आहे?www.marathihelp.com

ऊर्जा अधिक परिणामकारक रीतीने वापरणे व तिचा कमीतकमी अपव्यय करणे म्हणजे ऊर्जा संधारण. ऊर्जेचा काळजीपूर्वक वापर करणे म्हणजे ऊर्जानिर्मिती केल्यासारखेच आहे. ऊर्जानिर्मितीपेक्षा ऊर्जेची बचत करणे आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरते. त्यामुळे ऊर्जेचे संधारण अतिशय महत्त्वाचे मानले जाते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:31 ( 1 year ago) 5 Answer 22981 +22