एक एकर म्हणजे किती मीटर?www.marathihelp.com

एक एकर म्हणजे किती स्क्वेअर?

१ एकर जमीन = ४८४० चौरस वार = ४३५६० चौरस फूट = ४०४७ चौरस मीटर

1 गुंठा = 33फुट * 33फुट = 1089 चवरस फुट 

१ गुंठा जमीन = १२१ चौरस वार = १०८९ चौरस फूट = १०१ चौरस मीटर

एक गुंठा म्हणजे 1089 स्क्वेअर फुट​

33 * 33 = 1089

एक गुंठा 33 फूट x 33 फूट = 1089 स्क्वेअर फुटाचा असतो

१ एकर जमीन = ४८४० चौरस वार = ४३५६० चौरस फूट = ४०४७ चौरस मीटर

१ चौ.मैल = ६४० एकर

१ चौ.किमी = २४७ एकर 

असो, 3 फुट म्हणजे 1 यार्ड. 1 चौ यार्ड म्हणजे 9 चौ फुट. 121 चौ यार्ड म्हणजे 1 गुंठा. म्हणजेच 33 फुट X 33 फुट = 1089 चौ फुट म्हणजे 1 गुंठा. ''एक वार म्हणजे किती स्क्वेअर फुट''

1 गुंठा म्हणजे किती चौरस मीटर?
एक गुंठा म्हणजे 33 फूट बाय 33 फुट जागा म्हणजेच 1089 चौरस फूट. त्याला 10.76 ने भगिले असता उत्तर येते 101.20 चौरस मीटर. म्हणजेच एक गुंठा म्हणजे 101.20 चौरस मीटर.

एक एकर म्हणजे किती फुट × किती फुट?

एक एकर म्हणजे ४३५६० चौ. फुट. पुर्वीच्या काळी आपण जेव्हा इंग्रजांच्या अधिपत्याखाली होतो तेंव्हा आपण एफपीएस पद्धतीने ( फूट, पाऊंड, सेकंद ) मोजमापे करीत असू. जमीन मोजण्यासाठी साखळी वापरली जात असे . तिची लांबी असे ३३ फुट . १ साखळी × १ साखळी = १ गुंठा . १ एकर = ४० गुंठे

म्हणजेच १ एकर = ३३×३३×४०= ४३५६० चौ फुट .

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 15:58 ( 1 year ago) 5 Answer 4412 +22