एकरात गुंठा किती?www.marathihelp.com

सरकारी नोंदीनुसार एका एकरात 40 गुंठे असतात. एक गुंठा हा 32.8 फूट बाय 32.8 फूट या आकाराचा, म्हणजेच 1076 चौरस फुटाचा असतो. याचाच अर्थ, एका एकरात 43,040 चौरस फूट जागा असते. 1 एकर म्हणजे 40 गुंठे जमीन.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:50 ( 1 year ago) 5 Answer 23711 +22