एका वाक्यात अधिकृत भांडवल उत्तर म्हणजे काय?www.marathihelp.com

प्रमंडळाची नोंदणी करतांना प्रमंडळ निबंधकाकडे सादर करण्यात आलेल्या घटनापत्रकामध्ये जेवढे भांडवल उभारण्याचा उल्लेख केलेला असतो त्यास अधिकृत भाग भांडवल असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 17:20 ( 1 year ago) 5 Answer 54840 +22