एखादी व्यक्ती दररोज किती पाणी वापरते?www.marathihelp.com

साधारणपणे दररोज प्रत्येक व्यक्तीने किमान 2 लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:05 ( 1 year ago) 5 Answer 95638 +22