ऐच्छिक संघटना म्हणजे काय?www.marathihelp.com

ऐच्छिक संघटन :
सहकारी संस्था ही एक ऐच्छिक संघटना असते सर्व सभासद आपल्या समान उद्दीष्ट्ये साध्य करण्यासाठी स्वच्छेने एकत्रित आलेले असतात . समता व एकता यावर त्याचा विस्वास असतो

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:21 ( 1 year ago) 5 Answer 98940 +22