ऑस्ट्रेलियाचे दुसरे नाव काय आहे?www.marathihelp.com

युरोपातील पुराण कथांमधून ऑस्ट्रालिस या खंडाचा (काल्पनिक) उल्लेख आढळतो. मॅथ्यु फ्लिंडर्स या दर्यावर्दी खलाशाने ऑस्ट्रेलिया खंडाला प्रदक्षिणा पूर्ण केली त्यावेळी त्याला वाटले की ऑस्ट्रालिया सापडले. म्हणून त्याने नकाशावर ऑस्ट्रेलिया अशी नोंद केली. व या खंडाला ऑस्ट्रेलिया हे नाव मिळाले.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:03 ( 1 year ago) 5 Answer 79947 +22