ओबीसी जाती अंतर्गत कोणती आडनावे आहेत?www.marathihelp.com

कुणबी, साळी, कोष्टी, तेली, भावसार, वाणी, शिंपी, नाभिक, परीट, गुरव, गवळी, जंगम, पांचाळ, फुलारी, रंगारी, सुतार, कासार, धनगर, भंडारी, तांडेल, तांबट, मोमीन, घडशी, विणकर, आगरी, कुंभार, सोनार, कोळी, लोहार, शिंपी, माळी, बंजारा अशा अनेक जाती यामध्ये मोडतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 10:30 ( 1 year ago) 5 Answer 110235 +22