औद्योगिक उत्पादकतेचे महत्त्व काय आहे?www.marathihelp.com

उत्पादननिर्मित मूल्याला त्या काळात कामावर असलेल्या कामगारांच्या संख्येने भागिले असता एक कामगार सरासरी किती मूल्य निर्माण करतो, ह्याचा आकडा मिळतो. वेगवेगळ्या वर्षांकरिता असे मूल्य काढून संदर्भ वर्षाच्या अनुषंगाने त्याचे निर्देशांक तयार करतात व अशा निर्देशांकापासून उत्पादकतेत वाढ वा घट होत आहे की काय, हे कळते.

solved 5
व्यवसाय Wednesday 15th Mar 2023 : 11:29 ( 1 year ago) 5 Answer 44842 +22