औद्योगिक क्रांतीचा फायदा कोणाला झाला?www.marathihelp.com

औद्योगिक क्रांतीमुळे शेतीच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर होवू लागल्याने श्रमाची बचत झाली. अन्नधान्याचे उत्पादन वाढले. औद्योगिक क्रांतीमुळे सर्वसामान्य माणसाचे जीवनमान सुधारले.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 15:38 ( 1 year ago) 5 Answer 64184 +22