औद्योगिक क्रांतीची कारणे आणि परिणाम काय आहेत?www.marathihelp.com

औद्योगिक क्रांती मुळे शहरी जीवनाचा विस्तार व शहरीकरण प्रक्रीयेने वेग घेतला नव्या तंत्रज्ञानाचा, यंत्रांचा शोध आणि त्यांचा वापर शेती, उत्पादन, खाणकाम, दळणवळण, व्यापार अशा मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रांत विस्तारला. त्याचे परिणाम ग्रामीण सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक जीवनावर झाले.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 09:51 ( 1 year ago) 5 Answer 121286 +22