औद्योगिक क्षेत्रात आपल्याला काय दिसून येते?www.marathihelp.com

त्याप्रमाणे या क्षेत्रात पोलाद, खनिज द्रव्ये, कोळसा, जहाजबांधणी, विमानबांधणी, टेलिफोन व तारायंत्रे ह्यांची सामग्री वगैरे उद्योगधंद्यांची वाढ करण्याची प्रत्यक्ष जबाबदारी सरकारने अंगिकारली. सरकारने अंगिकारलेल्या मिश्र अर्थव्यवस्थेचे दृश्य स्वरूप ह्या विभागात दिसते.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 13:18 ( 1 year ago) 5 Answer 7114 +22