औद्योगिक धोरण म्हणजे काय?www.marathihelp.com

औद्योगिक धोरण २०१९
औद्योगिक गुंतवणूकींचा ओघ वाढवणे, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणे, रोजगारनिर्मिती करणे आणि प्रादेशिकदृष्ट्या संतुलित, पर्यावरणदृष्ट्या शाश्वत व सर्वसमावेशक औद्योगिक वाढीस चालना देणे ही प्रमुख उद्दिष्टे आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:21 ( 1 year ago) 5 Answer 35595 +22